ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो
लाडक्या बहिणी आणि ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरात पार पडला. या रोड शोला लाडक्या बहिणींसह अबालवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विकास, आरोग्य, पाणी, गृहनिर्माण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. […]
अधिक वाचा..