सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा पवार यांचे नांदेड जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. विधानसभा निवडणुकीनंतरही ते सहा ते सात वेळा जिल्ह्यात कामानिमित्त आले होते. नांदेडच्या जनतेचेही अजितदादांवर विशेष प्रेम असल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. सतीश चव्हाण यांनी गेल्या १८ वर्षांपासून मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. मराठवाड्याचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अनेक शेतकरी सभासदांच्या संसाराचा गाडा अवलंबून आहे. त्यामुळे कारखान्याचा प्रत्येक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात चांगला ऊस पिकावा आणि प्रत्येक सभासदाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, हीच गळीत […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी वाघळवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘ब’ वर्गांतर्गत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजात सभासदांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; पार्थ पवारांच्या शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याचा आक्षेप पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानुसार, २६ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचा विचार करून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे घोडगंगा […]

अधिक वाचा..

‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, श्री.वि. कुलकर्णी यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना असामान्य साहित्यिक अभिव्यक्ती देत […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना वेग मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्यावी आणि मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणीला तात्काळ मदतीचा हात दिला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आपला ताफा थांबवून जखमी तरुणीची विचारपूस केली आणि तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या पहिल्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे ‘स्वर्गीय मा. अजितदादा पवार […]

अधिक वाचा..