रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे. वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार मध्ये आढळला लोणीकंदच्या मुख्याध्यापकांचा मुतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका विहिरीमध्ये लोणीकंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील मुळचे रहिवाशी असलेले हनुमंत हरेल हे लोणीकंद येथील प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर असून पाच डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास हरेल […]

अधिक वाचा..