मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोफत अपडेट कसे कराल सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा “Document Update” किंवा “Update Demographics Data” […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून […]

अधिक वाचा..

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ

तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केद्राकडे केली होती मागणी मुंबई: राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, […]

अधिक वाचा..

धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई: शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधिच्या मागणीस अनुसरून शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक […]

अधिक वाचा..

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ; धनंजय मुंडे 

मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज […]

अधिक वाचा..

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्ज मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२ ते २०२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त […]

अधिक वाचा..
PM-Kisan

PM किसान योजना , KYC साठी 31 जुलै अंतिम मुदत

मुंबई: PM किसान या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 असुन जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचे सरकारने म्हंटले आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल […]

अधिक वाचा..