‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नागपुरात नवा वाद निर्माण झाला आहे. “सावजी जेवण माझ्यासारख्या माणसाने खाल्ले तर किमान महिना भर रुग्णालयात जावे लागेल” तसेच “अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो” असे विधान त्यांनी केले […]

अधिक वाचा..