शिरूरमध्ये मनसे आक्रमक; बँकिंग व्यवहार मराठीतच करण्याची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विविध बँकांमध्ये मराठीतून पाट्या आणि बँकिंग व्यवहार करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शासन निर्णयानुसार प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याने बँकांनी याचे तातडीने पालन करावे, अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने विविध बँकांना निवेदन दिले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकिंग व्यवहार मराठीतच करण्याच्या […]

अधिक वाचा..

कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली. मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून […]

अधिक वाचा..

…अन शिरूर तालुक्यातील त्या गावातील अतिक्रमण हटवण्याची नागरीकांची मागणी

गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केला अर्ज दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला […]

अधिक वाचा..

माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या कोर्टाच्या आदेशामुळे काँग्रेस पक्षाच्या मागणीवर शिक्कामोर्तब

माधवी पुरी बुच यांच्या कारनाम्यांमुळे कोट्यवधी भारतीयांची लाखो करोडोंची गुंतवणूक धोक्यात मुंबई: काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदाराची कामासाठी नागरीकांकडून पैशाची खुलेआम मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांची विविध कामे प्रलंबित आहे. परंतु हि कामे उशिरा का होईना करत असताना एक ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार फाईलवर सह्या करताना चक्क खुलेआम पैशाची मागणी करत आहे. शिरुर तालुक्यातील नागरीकांना लुटण्याचे काम या अधिकाऱ्याने सुरु केले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पैसे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शासन निर्णयाची पायमल्ली, पालकांची फसवणूक, शिक्षण विभागाची डोळेझाक शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसताना गेली सात – आठ वर्षे सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे.शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. […]

अधिक वाचा..

बॅलेटपेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु

मारकडवाडी: भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे. […]

अधिक वाचा..

बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी

मुंबई: राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच

मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती गौतम अदानीला हिशोब चुकता करावा लागेल मुंबई: उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही […]

अधिक वाचा..

मनसेचे घोगरे यांच्या कडुन रामदास जगतापांच्या चौकशीची मागणी; तर जगताप म्हणतात…

शिरुर (अरुणकुमार मोटे) महसुल विभागातील स्वतः ची किंवा नातेवाईकांची आणि त्यांच्या मार्फत आणलेली कामे तात्काळ करण्यासाठी अहमदनगर येथील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या महसुल कार्यालयात विविध महसुल अधिकारी व कर्मचारी यांना फोन व मेसेज करुन कामे करण्यासाठी वारंवार दबाव आणत असल्याची तक्रार शिरुर तालुक्याचे मनसे संघटक अविनाश घोगरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर […]

अधिक वाचा..