डेंग्यू पासून बचाव कसा करावा
सध्या पावसाळा सुरु असल्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू ताप, डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डब्यातील साचलेले पाणी, टाकून दिलेले टायर आणि पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या खराब असणे यासारखे घटक डासांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असणारे लोक, लहान मुले आणि वृद्ध लोक डेंग्यूच्या संसर्गास बळी पडतात. जेव्हा संक्रमित डास […]
अधिक वाचा..