डेंगूवर काही घरगुती उपाय

आरोग्य

डेंगू चा ताप सगळीकडे पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या गुडघ्या पासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं. डेंगू चा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही.

जेव्हा डेंग्यु चा आजार होतो तेव्हा आपल्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात.

डेंगू वर काही उपाय

मच्छर बॅट चा वापर

पाणीसाठा झाकून ठेवावा.

काळे खजूर (10- 15),

एक किवी फळ किंवा ड्रॅगन फ्रुट.

2 वेळेस 1ते 2 चमचे पपई च्या पानाचा रस किंवा पपई खा.

कोरफड गर किंवा त्याचा रस किंवा ताप कमी करण्यासाठी ‘नाय गवता’ चा थोडा रस काढून प्या, रिकाम्या पोटी.

(सोशल मीडियावरुन साभार)