पारोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बजरंग तात्या सातकर यांची बिनविरोध निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असुन सदर निवडणूक विद्यमान सरपंच तथा अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत उपस्थित सदस्यांपैकी बजरंग तात्या सातकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे व ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नारायण कुंभार यांनी अर्ज वैध असल्याचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या उपसरपंचपदी कुणाल बेंडभरच कायम

सरपंच ग्रामसेवक यांनी घेतलेली उपसरपंच पदाची निवड अवैध शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा अनेक दिवसांपासून सुरु असलेला पेच आता सुटला असून उपसरपंच पदी कुणाल बेंडभर हे कायम असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच कुणाल बेंडभर यांची अतिक्रमण केलेले असल्याने त्यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य […]

अधिक वाचा..