गुनाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गुनाट या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक शुभांगी पोळ आणि सरपंच संदेश करपे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.२३) रोजी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेऊन या सभेत छकुली धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. गुनाट […]

अधिक वाचा..

त्या माजी उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची केली जमीन खरेदीत फसवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन ढोकले यांनी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन खरेदी करुन काही जमीन विक्री करुन देखील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे लाखो रुपये न देता फसवणूक केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..