धानोरेत ग्रामपंचायत कडून शाळेला संगणक संच भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): धानोरे (ता. शिरुर) येथील शेरी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट देण्यात आला असून नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणक संच शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. धानोरे (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी वस्ती या शाळेसाठी संगणकाची आवश्यकता असल्याने शाळेच्य वतीने ग्रामपंचायत कडे संगणकची मागणी करण्यात […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..