कच्चे तेल स्वस्त, पण पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे; मुंबईत पेट्रोल ₹111.21, डिझेल ₹97.83

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली असली, तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इराण-अमेरिका चर्चेच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार इंधनाचे दर स्थिरच ठेवले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ₹111.21 प्रति लिटर, […]

अधिक वाचा..

बजेटनंतर बाजारात अस्थिरता, मात्र पेट्रोल-डिझेल दर स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. बजेट जाहीर होताच शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार चढ-उतार झाले, तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवार (दि. २ फेब्रुवारी) रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर […]

अधिक वाचा..