शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रस्त्यावर बुधवार (दि 13) रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या तरुण महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुजा विनय शिळीमकर (वय २९, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, या घटनेने न्हावरे, मांडवगण फराटा गावासह संपुर्ण परिसर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परीसर हादरला आहे. आज सकाळी ९:४५ च्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने) या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम […]

अधिक वाचा..