मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग व विशेष मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या […]

अधिक वाचा..

शिरुरला अपंग व जेष्ठ नागरिकांकरीता मिळणार मोफत दाखले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): (दि. १) जानेवारी पासुन श्रावण बाळ योजना वय वर्ष ६५ वरील व संजय गांधी योजनेत जे ८० % अपंगत्व असलेले लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे दाखले व प्रतिज्ञापत्र नागरी सुविधा केंद्र शिरुर (सेतु) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अभिनव ऊपक्रम राबवत या नागरीकांना विनामुल्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिव्यांगाना रेशनच धान्य मिळेना, मनमानी कारभार सुरु…

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पुरवठा विभागाची लक्तरे काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वेशी वरती टांगली गेली असून दिवाळी संपली तरीही शिरूर तालुक्यातील काही हेकेखोर रेशनिंग दुकानदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र वृत्तीमुळे नागरिकांना रेशनिंग पासून वंचित राहावे लागले आहे. तर काही दिव्यांग नागरिकांना रेशनिंग दुकानदाराच्या मुजोर प्रवृत्ती मुळे रेशनिंग उपलब्ध झाले नाही. याबाबत संबंधितांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला […]

अधिक वाचा..
panchayat samit shirur

शिरुर तालुक्यात वाटमारेंनी लावली दिव्यांगाच्या योजनेची वाट

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी अपंग बांधवांच्या यशवंत घरकुल योजनेची वाट लावली असून पंचायत समितीमध्ये विविध प्रस्ताव अनेक महीन्यांपासून आर्थिक लालसेपोटी धुळ खात पडून असल्याचे प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांनी सांगितले. दिव्यांग व इतर लाभार्थी […]

अधिक वाचा..