नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विषयांसह राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी नितीन नबीन यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी राज्यातील विविध घडामोडी […]
अधिक वाचा..