मुंबईत झाडं पडतात की प्रशासन? आयुक्त-महापौरांच्या वादात मुंबईकरांचा जीव धोक्यात; अमोल मातेले
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील आयुक्त आणि महापौर यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. २०२१ ते २०२६ या कालावधीत मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांवरून सुरू असलेल्या वादात प्रशासनातील समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्त नैसर्गिक कारणांचा दाखला देत असताना महापौर सिमेंट […]
अधिक वाचा..