तळेगाव ढमढेरेत पाटाच्या पाण्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पाटाचे पाणी शेतात सोडल्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण करत त्याच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिना अवधूत भुजबळ, नवनाथ मारुती भुजबळ, ओंकार नवनाथ भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर मारुती भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

करंदीत दुग्धव्यवसायाच्या वादातून दोघा भावांना बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा येथे दुग्धव्यवसायाच्या वादातून दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शाम कबु आहिर, भुपत कबु आहिर, मिठा कबु आहिर, देवकन सिधा सभाड या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा येथे नागजी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेला मारहाण; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेला काठीने करुन जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजीज बाबूलाल इनामदार याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) शबाना इनामदार या महिलेचा पती अजीज इनामदार वारंवार पत्नीला घरगुती वादातून मारहाण करत असे दोन फेब्रुवारी रोजी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात जुन्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये घरगुती वादातून कुटुंबियांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीसह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करुन जखमी करत युवकाचा काटा काढण्याची धमकी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाजीचा मळा येथील […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातून भावकीत तुंबळ हाणामारी, चार जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या शरदवाडी या गावामध्ये शेती व घराच्या वादातून भावकीमध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, खोरे, कोयता, लोखंडी गज यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी केल्याने एका गटाचे चार जण गंभीर जखमी झाले असून फिर्यादी राहुल बाळू थोरात यांनी दुसऱ्या गटातील पाच जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत. इस्टेटीच्या वादातून […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये शेतातील वादातून महिलेला मारहाण

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुनंदा जाधव या त्यांच्या शेतात असताना सविता जाधव व शांताबाई जाधव या […]

अधिक वाचा..

इनामगावात किरकोळ वादातून चुलत्याला कोयत्याने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): इनामगाव (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून पुतण्यांनी चुलत्या सह चुलतीला कोयत्याने मारहाण करत मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सिद्धार्थ संतोष रणसुरे, शुभम संतोष रणसुरे, संतोष वामन रणसुरे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. इनामगाव (ता. शिरुर) येथील राजेंद्र रणसुरे हे घरासमोर दारात बसलेले असताना […]

अधिक वाचा..
crime

सणसवाडीत भांडणाच्या वादातून महिलेला मारहाण करत घराचे नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे युवकांच्या झालेल्या वादातून अकरा जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करत घरातील साहित्य अस्ताव्यस्थ टाकून देत नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंटी जाधव व त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील तन्मय शेंडकर व बंटी जाधव याची गावात […]

अधिक वाचा..