crime

करंदीत किरकोळ वादातून युवकासह त्याच्या आईला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून एका युवकासह त्याच्या आईला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सतीश बबन ढोकले, नितीश बबन ढोकले, दिपाली नितीश ढोकले, सुप्रिया सतीश ढोकले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले हा घराशेजारी असताना सतीश ढोकले […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये घरगुती वादातून मायलेकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे घरगुती वादातून मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहिली गणेश पिंगळे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे गणेश पिंगळे व साहिली पिंगळे या पती पत्नी मध्ये घरगुती […]

अधिक वाचा..

सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..
Crime

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ […]

अधिक वाचा..
Crime

तळेगाव ढमढेरेत जुन्या वादातून युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे राहणारा विशाल शेवतकर हा युवक कामाला असलेल्या कंपनीतील कामगार केतन पारखे याच्या सोबत कामाला असून त्यांच्यात तीन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. सदर वाद विशाल याचे खोलीमालकाने मिटवले होते, तर (दि. २१) ऑगस्ट रोजी विशाल घरासमोर बसलेला असताना केतन तेथे आला व त्याने जुन्या वादातून विशालला शिवीगाळ, दमदाटी […]

अधिक वाचा..