पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, सदस्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय […]
अधिक वाचा..