राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाची कवठे येमाई येथे बनावट ताडीवर धडक कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात कवठे येमाई येथे ताडी व अवैध मद्य विक्री व वाहतुक केल्याप्रकरणी राज्य उप्तादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत वाहनासह ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग या कार्यालयास (दि. ३१) जुलै रोजी एक इसम मागील दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात बनावट […]

अधिक वाचा..

औरंगाबाद विभागात होणार 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय […]

अधिक वाचा..