दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!

सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढाकारातून आमदारांचा स्तुत्य निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचे धनादेश सुपूर्द मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..