धुळेतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; भोंदूबाबाकडून तरुण-तरुणीची हत्या

धुळे: Dhule जिल्ह्यातील Sakri तालुक्यातील कासारे गावात एका भोंदूबाबाने दोन तरुणांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीत स्थैर्य आणि कौटुंबिक सुखासाठी पूजा करण्यास गेलेल्या जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या झाल्याची कबुली आरोपी योगेश खैरनार याने पोलिसांसमोर दिली आहे. पूजेनंतर जयश्रीवर गैरवर्तनाचा प्रयत्न माहितीनुसार, जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड! भर चौकात पती-पत्नीची केली निर्घृण हत्या…

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील करजखेड पाटोदा चौकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघडकीस आल. आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण यांच्यासह अन्य काही हल्लेखोरांनी पती-पत्नीची निर्घृण हत्या केली. सहदेव पवार आणि प्रियांका पवार असं हत्या झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि […]

अधिक वाचा..