शिरुर तालुक्यात कपड्याचे भले मोठे दुकान जळून खाक

दुकान खाक झाल्याने तब्बल एक कोटीचे नुकसानीच अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरु येथील एस टी स्टँड समोर असलेले वामा फॅशन हे भलेमोठे कपड्याचे दुकान सकळच्या सुमारास जळून खाक होऊन तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची मलठण मध्ये बेशिस्त वाहन चालकांवर मोठी कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालवत गोंधळ घालणाऱ्या आणि इयत्ता 10 च्या पेपरच्या अनुषंगाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलिसांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने विनाकारण फिरणाऱ्या तसेच वारंवार मारणाऱ्या 46 बेशिस्त वाहन चालकांवर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका डॉट कॉमच्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १६ रोजी सांयकाळी आयोजीत केला होता. यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलण्यात येवून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत असल्याचे वृत्त शिरुर तालुका.कॉमने प्रसिद्ध करताच तातडीने हालचाली होऊन […]

अधिक वाचा..