जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा स्पर्श! सेवानिवृत्त पीएला स्वतः वाहन चालवत घरी सोडले

मुंबई: प्रशासनात सांघिक भावना जोपासत प्रत्येक काम मनापासून करणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, माणुसकीने ओथंबलेला पैलू सोमवारी (ता. २) महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. ३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक (पीए) दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्‍यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. […]

अधिक वाचा..