पिंपरी दुमाला येथे श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांची गर्दी; ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
रांजणगाव गणपती: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारानिमित्त पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. शेकडो मीटरपर्यंत पसरलेल्या रांगांमधून ‘हर हर महादेव’च्या जयघोषांनी परिसर दुमदुमला. मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून आकर्षक सजावट पाहण्यासाठीही भाविक उत्सुक होते. देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद, खिचडी वितरणासह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील […]
अधिक वाचा..