मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे आहेत. मोड आलेल्या शेंगदाण्यात व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात. त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. पोटावरील अतिरिक्त चरबी: वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची समस्या असते. मोड आलेल्या शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पक्ष चेटकीण, दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी खाण्याचा रोग जडला; हर्षवर्धन सपकाळ

दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या पुणे: भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या […]

अधिक वाचा..

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का

घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. […]

अधिक वाचा..

पित्ताची गोळी खाण्याचे भयंकर तोटे

तुम्ही पित्ताची गोळी रोज किंवा वारंवार खात असाल तर सावधान पित्ताच्या गोळीचे दीर्घकाळ सेवन केल्याने किडनीवर घातक परिणाम होऊन, किडनी खराब होऊ शकते. फूड अँड ड्रग असोसिएशनने पित्तशामक औषधांवर यापुढे ”सावधानतेचा इशारा” लिहीणे बंधनकारक केले आहे. औषधांच्या सततच्या वापराने किडनीवर दुष्परिणाम होतो असा इशारा यापुढे या गोळ्यांवर लिहीला जाईल. पित्ताच्या गोळ्या जास्तीत जास्त ५-७ दिवस […]

अधिक वाचा..

तुम्ही जास्त साखर खाताय हे सांगणारी १० लक्षणं, शरीर साखरेनं पोखरण्यापूर्वी जागे व्हा…

साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते. जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक […]

अधिक वाचा..

काळी मिरी खाण्याचे फायदे

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात. सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब […]

अधिक वाचा..

दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो

हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण […]

अधिक वाचा..

काहीही खाल्ल की छातीत जळजळ होते, करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..