सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल

भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यां बाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी […]

अधिक वाचा..

कच्ची पपयी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे 

काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत. शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

हिवाळा आला की, शरीराला जास्त विश्रांती हवी असते. शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते. हे कॅलरीयुक्त पदार्थ अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. कोलेस्ट्रॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो रक्तात असतो. अति प्रमाणात रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू […]

अधिक वाचा..

हे पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील

कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने […]

अधिक वाचा..

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास मग हे 5 उपाय कराच

‘डाळ’ हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड […]

अधिक वाचा..

भूक लागल्यावर फक्त मिंटची गोळी खाल्ल्यानं वजन कमी होतं का

रोजचे धकाधकीचे जीवन आणि अनियमित जीवनशैली यांमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत आहेत. दरम्यान, हेच वजन कमी करण्यासाठी डिजिटल कन्टेंट क्रिएटर शुभ हमीरवासिया यांनी अलीकडेच वजन कमी करण्यासाठी तीन हॅक सांगितले आहेत. या हॅकपैकी एक म्हणजे भूक कमी करण्यासाठी पुदीना फ्लेवरची मिंटची गोळी, जी कोणत्याही दुकानात सहज […]

अधिक वाचा..

रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो

फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा आपण सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी-पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड […]

अधिक वाचा..