हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय खाण टाळाल

हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल […]

अधिक वाचा..

थंडीत सिताफळ खण्याचे फायदे 

आपण राहतो त्या भागात पिकणारी फळं आणि भाज्या आपण जास्त प्रमाणात खायला हव्यात. याचं कारण म्हणजे त्यातूनच आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त पोषण होते. आपल्या मातीत पिकणाऱ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये देतात. म्हणूनच आपण सफरचंद, किवी, चेरी अशी फळं खाण्यापेक्षा केळी, आंबा, सिताफळ, जांभूळ, बोरं यांसारखी लोकल फळं आवर्जून खावीत. सीताफळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर […]

अधिक वाचा..

काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे खाणे अधिक फायदेशीर

जास्तीत जास्त घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी काळ्या चण्यांचा अधिक वापर केला जातो. काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर असतातच. मात्र, काबुली चणे अनेक दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात. काबुली चणे खाण्याचे फायदे काबुली चणे प्रोटीन, हेल्दी फॅट आणि भाज्यांसोबत खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, तसेच वजन कमी करण्यासही मदत […]

अधिक वाचा..

गुळासोबत एक लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हृदयाचे विकार […]

अधिक वाचा..

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं? अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

काळी द्राक्षे खाण्याचे फायदे

१. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. २. एकाग्रता वाढायला मदत काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही […]

अधिक वाचा..

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे-तोटे

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी […]

अधिक वाचा..

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? हे योग्य का अयोग्य

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाताय? उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी […]

अधिक वाचा..