अंडी-चिकन सोडा हे 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा 

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी शाकाहारी आहाराने तुम्ही स्नायू मजबूत करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर चिंता नका करू. शाकाहारी आहारात प्रथिने देखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा […]

अधिक वाचा..

दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो

हल्ली तुम्ही पाहिलं असेल, फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात. कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो, यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते, शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते. विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण […]

अधिक वाचा..

मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

मुंबई: भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये […]

अधिक वाचा..
eggs

अंडी उकडताना फुटत असतील तर पुढील टिप्स जरूर वापरा…

कडक उकडलेले अंडे खायला आवडत असतील किंवा अंड्याची करी बनवण्यासाठी पूर्णपणे अंडे उकडण्याची गरज असते. आपण ते पाण्यात टाकून थोडा वेळ उकळतो. पण अनेक वेळा असे घडते की अंडी उकडण्यासाठी पाण्यात टाकताच ते फुटतात. अंडे फुटू नये यासाठी पुढील उपाययोजना नक्की करून पाहा… अंडी उकडण्याच्या या समस्येवर मात करायची असेल तर शेफचे तंत्र शिकू शकता. […]

अधिक वाचा..