मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी राज्य सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ठाण्यात व्हीलचेअर व बायपॅप मशीनचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण ठाणे: “मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मीळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या ‘विलपॉवर’मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र […]

अधिक वाचा..

वणीला प्रदूषणमुक्त करणार आणि पांढरकवड्याला ‘एमआयडीसी’ देणार; एकनाथ शिंदे

वणी, पांढरकवडामध्ये प्रचार सभांमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन यवतमाळ: कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करुन वणी प्रदूषणमुक्त केले जाईल. तसेच पांढरकवडा येथे एमआयडीसी सुरु करुन बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. विदर्भातील वणी, पांढरकवडा आणि घाटंजी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी […]

अधिक वाचा..

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई: ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. श्री. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव […]

अधिक वाचा..

ठाकरेंना घेरायला केलेल्या चक्रव्यूहात शिंदेच स्वतः अडकले

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य मनोमिलनाची चर्चा जोर धरत असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीसमोर नवे आव्हान उभे राहत आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या शक्यतेची चर्चा पुढे आली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी; भाजपने नेमका काय डाव खेळला?

मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून सध्या एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचे उदाहरण आपण पाहिले तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे अथवा ते स्थानिक पातळीवर शिंदेंच्या नेत्यांचे कट्टर विरोधक आहेत.   पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात […]

अधिक वाचा..

शिवसेना शिंदे गटाला धक्का! बड्या नेत्यान सोडली एकनाथ शिंदेंची साथ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला […]

अधिक वाचा..

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन

काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या हल्ल्यानंतर आदिलच्या बलिदानाची दखल घेऊन आपल्या कुटुंबियांना मदत केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. पहलगाम येथे २२ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत अन्…

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेलं अंडरस्टँडिंग आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतची धुसफूस. अलिकडेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलच्या बंद खोलीत भेटही झाली असल्याचं समोर आलं होतं. या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंनी बंड केलंच नसत पण…

मुंबई: जुन २०२२ हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. २१ जून २०२२ रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारलं, जे शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात या घटनेवर सविस्तर भाष्य […]

अधिक वाचा..