मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चे काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ज्ञानेशकुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली, […]

अधिक वाचा..