शिरुर पोलिसांची कामगिरी, चोरी गेलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांना सुपूर्द…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) येथिल घोडनदी किनाऱ्यावरुन शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी (दि. २८) मे रोजी एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. अंदाजे दीड लाख रुपयांच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्याची फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तसेच वारंवार विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरु झाले होते. बेट भागात विद्युत […]

अधिक वाचा..

बेट भागात पुन्हा घरफोडी, दुचाकी, विदयुत मोटारींची चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे शनिवार (दि. १०) मध्यरात्री देवराम शिंदे यांचे टाकळी हाजी-वडनेर रोडवरील शिंदेवस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम लंपास केली आहे. शिंदे हे मुलांकडे पुण्याला गेले होते. घरी कुणीच नव्हते, याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून LCD […]

अधिक वाचा..
Crime

शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी केली गजाआड

सोळा कृषि विद्युत मोटारींसह चौघे चोर ताब्यात शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बेट भागात अनेक दिवसांपासून कृषि विद्युत मोटार चोरीचे सत्र सुरू होते. मे महिन्यात आमदाबाद येथुन एकाच वेळी ८ कृषी पंप चोरी गेले होते. तसेच बेट भागामध्ये लागोपाठ कृषी पंप चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप हे […]

अधिक वाचा..
Crime

गोलेगावातून शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी

शिक्रापूर: गोलेगाव (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथील शेतकरी सुखदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती, एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये, मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी […]

अधिक वाचा..