शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे )शिरुर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ या गृहप्रकल्पामधील बिल्डरने अनाधिकृतपणे गैरमार्गाने नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबातून बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन घेऊन वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे. या वीजेचा वापर सुंदर सृष्टी मध्ये चालु असलेल्या बांधकामाला केला आहे. सन २०१९ पासुन हा वीज चोरीचा प्रकार सुरु असल्याचे समजते.   शिरुर नगरपरिषद नागरिकांच्या करातून पथ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजचोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात महावितरणने वीजबिल वसुली चालु केली असुन विजेची चोरी करणाऱ्या 4 जणांविरोधात उपअभियंता दिपक पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत जयसिंग महादेव साकोरे (रा. करजावणे, ता.शिरूर जि पुणे) तसेच रंगनाथ महादू सरोदे, गोदाजी किसन फलके, दिलीप सोपान शिरवळे हे […]

अधिक वाचा..