टास्क नाकारल्याची मोठी किंमत! ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर?

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात एलिमिनेशनचा थरार चांगलाच वाढला असून, सोनाली राऊत घराबाहेर पडल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. या आठवड्यात घरातील एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते. तिसऱ्या आठवड्यात […]

अधिक वाचा..

कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार 

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . कुर्ला पश्चिम येथील वाॅर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महीलांसाठी राखीव आहे.या मतदार संघातून काॅग्रेस ,समाजवादी पार्टी,शिवसेना उबाठा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अपक्ष […]

अधिक वाचा..

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. हा एक मसाला […]

अधिक वाचा..