शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात महिन्यांपासुन फरार असलेल्या टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वाघोली (ता.हवेली) येथील खांदवेनगर परिसरातून ताब्यात घेतले.  दि १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ […]

अधिक वाचा..

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर झाल आहे. अशा काळात काही लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हातात सापडल्यानंतर त्याचा मोह आवरणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मनात कोणताही लोभ न ठेवता इस्त्रीच्या कपड्यात सापडलेला अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण त्याच्या मुळ मालकाला […]

अधिक वाचा..