माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं […]

अधिक वाचा..

पुणे हादरल! हिंजवडी आयटी पार्क मध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवल

पुणे: पुण्यातील इंजिनीअर तरुण-तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इंजिनीअर तरुणीने आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता एका आयटी इंजिनीअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या […]

अधिक वाचा..

त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात […]

अधिक वाचा..

माझी इच्छा नव्हती, दोन पानी चिठ्ठी लिहून तरुणान संपवलं जीवन

सोलापूर: सोलापूर येथील दमाणी नगरातील पावन गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अरुण रोडगे व शकलेश जाधव यांच्या त्रासाला कंटाळून आनंद दादाराव शिंदे याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मृताची आई अंजना शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मृत आनंद व […]

अधिक वाचा..