MIFF 2026 मधील मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी लघुपट आणि माहितीपटांच्या विशेष महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आयोजित या महोत्सवात निवडक १९ मराठी लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन सुरू आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डिअर २०२’, ‘१७ वे वर्ष’ या लघुपटांसह ‘फड’ […]
अधिक वाचा..