‘नालंदा’चा नाद करून स्तुतीचा अतिरेक; कृष्णराज महाडिकांवर टीकेची झोड

मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ” असे संबोधत केलेल्या भाषणावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या वक्तव्यावर घणाघाती टीका करत याला “ज्ञानाचा अपमान आणि चापलुसीचा अतिरेक” असे संबोधले आहे. टीकाकारांच्या मते, नालंदा हे प्राचीन भारतातील ज्ञान, चिंतन आणि बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक […]

अधिक वाचा..