बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना व शिफारसी शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर […]
अधिक वाचा..