आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले असून, नाशिकहून मुंबईपर्यंत लाँग मार्च करत आलेल्या विद्यार्थ्यांवर मुंबईत पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दादर येथील टिळक भवन तसेच आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयात या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रात्री अचानक […]

अधिक वाचा..

दुष्काळावरून काँग्रेसचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल; अतुल लोंढेंचा सवाल

‘शेतकऱ्यांच्या ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले?’ मुंबई: राज्यात गंभीर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून आहे; मात्र सरकार अद्याप अभ्यास करण्यातच व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत, मात्र केवळ दौऱ्याने प्रश्न सुटणार नाहीत, […]

अधिक वाचा..

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारमधील या मंत्र्याला गुणरत्न सदावर्ते यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केली आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मला तुमच्या माध्यमातून कळाले की, मंत्रिमंडळ बैठकीतून आज छगन भुजबळ यांनी सभा त्याग केला आहे. मी भुजबळांचे स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो. ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील […]

अधिक वाचा..