देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील वातावरण बिघडतंय…

खासदार डॉ. कोल्हे यांनी दाखवला सरकारला आरसा पुणे: देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील माहौल बदलतो आहे. जी-२० चे अध्यक्षपद भूषवताना आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगाला देतो आहोत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच देशातील जनतेला सांगतोय की, हा देश तुमचा नाही, इथल्या पाण्यावर तुमचा हक्क नाही. देशातील वातावरण बिघडतंय कारण हिंदू – […]

अधिक वाचा..

शिरुरला पुन्हा प्रभारी तहसिलदाराची नियुक्ती; आमदार पवार उपोषण करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ला पुन्हा पुर्णवेळ तहसिलदार न देता प्रभारी तहसिलदार दिल्याने शिरूर तालुक्यामधील नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे आमदार आता ३० जानेवारीपासून याबाबत उपोषण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक दिवसांपासून प्रभारी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांच्याकडे पदभार सोपावला होता. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा मुळ चार्ज असल्यामुळे […]

अधिक वाचा..

पुणे येथे न्याय हक्कासाठी मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरु 

शिरुर (तेजस फडके): पुणे येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले आहे. त्यामुळे त्यांची शेती पूर्णपणे […]

अधिक वाचा..