crime

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या कामगारावर कोयता, दगड, काठी, फायटर तसेच लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या काही तासांत माग काढत सहा आरोपींना अटक केली असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा मेंढपाळावर जीवघेणा हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील वाघाळे गाव एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरले असुन भरदिवसा एका ज्येष्ठ मेंढपाळावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पंडु शिंगाडे (वय ६५, रा. शिंगाडवाडी, […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता.शिरुर) येथील ‘हॉटेल विसावा’ च्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करत ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर धारदार कोयत्याने डोक्यात व हातावर जीवघेणा हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकावर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल मॅनेजर हरेश ठकाजी चोरे (वय४५) रा. जांबुत ता.शिरुर, जि.पुणे […]

अधिक वाचा..