शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील दोन सराईत आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 18 जून रोजी सायंकाळी सुमारास निमोणे […]
अधिक वाचा..