तीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांकडून सेवापुर्ती निमित्त माजी सैनिक बांधवांचा सत्कार

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथे विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथील एस. एस.सी. गोल्डन बॅच 1993 तर्फे 93 च्या बॅचमधील निवृत्त सैनिक सुभेदार दत्तात्रय ननवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चिंचोली मोराची येथे सुभेदार संतोष नाणेकर यांच्या श्री महाळसाकांत पर्यटन स्थळावर सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी 1993 च्या बॅचमधील माजी दत्तात्रय ननवरे, कैलास शेडगे, […]

अधिक वाचा..

जिल्ह्यात मेरिट मध्ये आल्याने पूर्वा खुडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरुर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मुंबई भूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव

मुंबई: पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा मुंबई भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. विशाल मदने, उद्योजक हिरालाल पाल, शिक्षक शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस […]

अधिक वाचा..

मानव विकास परिषदेच्या वतीने रांजणगाव मध्ये संविधान दिनानिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानव […]

अधिक वाचा..