कारेगावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जास्त मोबदल्यासाठी तीस वर्षे न्यायालयीन लढा; दुसऱ्या पिढीला मिळाले यश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये सुमारे 30 वर्षांपुर्वी कारेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. माञ संबंधित शेतकऱ्यांच्या अडाणी व अज्ञानीपणाचा फायदा घेऊन शासानाने त्यांना अत्यल्प मोबादला दिला होता. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढले असुन न्यायालयाने विनाविलंब शेतकऱ्यांचे पेमेंट […]

अधिक वाचा..

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना […]

अधिक वाचा..
Crime

लाखेवाडीत किरकोळ वादातून शेतकऱ्याला मारहाण

शिक्रापुर (शेरखान शेख) मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीत शेतात सोडलेल्या पाण्याचा तसेच झाडाला म्हैस बांधल्याबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अंकुश गजाबाज चोरमले या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मलठण येथील लाखेवाडीचे शेतकरी नामदेव मावळे हे त्यांच्या शेतात गेलेले असताना त्यांच्या शेताच्या बांधावर सीताफळाच्या झाडाला म्हैस बांधलेली तसेच […]

अधिक वाचा..