DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) येथील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून […]
अधिक वाचा..