पोटरा चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या पोटरा या मराठी चित्रपटाला तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. रुईया महाविद्यालय,साठे महाविद्यालय, बाकलीवाल महाविद्यालय आणि सिडनेम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला हाऊसफुल गर्दी केली. पोटरा […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘पोटरा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने […]

अधिक वाचा..