माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या […]

अधिक वाचा..

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक थांबावी, जनता दलाची साखर संचालकांकडे मागणी

शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..