शिरुर तालुक्यात युवकावर पिस्तुल रोखून गोळीबार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात दोघे मित्र उभे असताना अज्ञात युवकाने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या जवळील पिस्तुल मधून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात रोहन पाठक व अजय चव्हाण हे […]

अधिक वाचा..