‘गुबूवाला’ लघु चित्रपटास फर्स्ट फिल्म मेकर अवार्ड 2023 आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद व कवठे येमाई (ता. शिरूर) येथील कलावंतानी बनवलेल्या गुबुबाला या लघू चित्रपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बुधवार (दि. ३१) रोजी भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर मध्ये झालेल्या रोशनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “गुबूवाला” या लघु चित्रपटास फर्स्ट फिल्म मेकर अवार्ड […]

अधिक वाचा..